Navbar

Showing 1 Results

"मेहंदी कला - सुरुवातीपासून सुंदरतेकडे"

तुम्हाला मेहंदी शिकायची आहे पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये का? मग हा कोर्स तुमच्यासाठीच आहे!

या कोर्समध्ये तुम्ही शिकाल:

- मेहंदी कोणती निवडावी व ती कशी तयार करावी
- हातावर मेहंदी काढताना रेषा व डिझाइन करताना कोणती काळजी घ्यावी
- वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर छोटे फुलांचे डिझाईन्स
- स्कॅल्प (Scalp), चेक्स (Checks) आणि बेल्ट (Belt) डिझाईनचे प्रकार
- संपूर्ण हातावर आकर्षक आणि समतोल मेहंदी कशी काढावी

हा कोर्स नवशिक्यांसाठी योग्य असून, स्वतःचं कौशल्य विकसित करून व्यावसायिक मेहंदी कलाकार बनण्यासाठी उत्कृष्ट पायरी आहे.


"Mehndi Art – From Basics to Beauty"

Want to learn Mehndi but not sure where to begin? This beginner-friendly course is the perfect start to your artistic journey!

In this course, you will learn:

- Which mehndi to choose and how to prepare it
- How to draw neat and clean lines with proper care
- Unique small floral designs and motifs
- Different styles of scalps, checks, and belt patterns
- How to apply full-hand mehndi designs with balance and beauty

Ideal for beginners who wish to develop their skills and take the first step towards becoming a professional Mehndi artist.



Document