Frequently Asked Questions
Everything you need to know about Kalaguru — registration, payment, classes, certificates & more.
Video Guides
How to Register & How to Pay
How to use Referral Code & QR Code Scanner
Common Questions
वेबसाईटवर रजिस्टर करा, आवडीचा कोर्स निवडा आणि Razorpay द्वारे फी भरा. पेमेंट झाल्यावर पासवर्ड तुमच्या ईमेल/SMS/WhatsApp वर पाठवला जाईल.
Register on the website, select your preferred course, and pay via Razorpay. After payment, your password will be sent via email, SMS, or WhatsApp.
नाही. सर्व क्लासेस रेकॉर्डेड आहेत. रोज सकाळी 7:01 वाजता नवीन व्हिडिओ उपलब्ध होतो आणि तुम्ही तो त्या दिवशी कधीही पाहू शकता.
No. All classes are pre-recorded. A new video becomes available every day at 7:01 AM, and you can watch it any time during that day.
प्रथम तुमचा Spam/Junk फोल्डर तपासा. तरीही मिळाले नाही तर WhatsApp किंवा ईमेलवर आमच्याशी संपर्क करा. पासवर्ड पुन्हा इश्यू करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.
First check your Spam/Junk folder. If still not received, contact us via WhatsApp or email. A re-issue fee may be charged.
कोर्स पूर्ण झाल्यावर "माय प्रोफाईल" मध्ये तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि इतर माहिती अपडेट करा. एकदा अपडेट केल्यावर सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. प्रोफाईलमध्ये बदल केल्यावर ते परत बदलता येणार नाही.
After completing the course, update your full name, date of birth, gender, address, and other details in "My Profile". Once saved, you can download the certificate. Profile details cannot be changed again after saving.
फी भरल्यानंतर एक तासाच्या आत क्लास करणे शक्य नसल्यास ईमेल किंवा WhatsApp वर कळवणे आवश्यक आहे. त्यानंतर रिफंड शक्य नाही. टेक्निकल कारणांसाठी बदल असल्यास आम्ही संपर्क करतो.
If you cannot attend after payment, notify us within 1 hour via email or WhatsApp. No refund is provided beyond this window. For technical issues, we will reach out directly.
नाही. कोणत्याही व्हिडिओ किंवा कोर्स सामग्री सोशल मीडिया किंवा इतर कोठेही शेअर करण्यास सक्त मनाई आहे. हे कलागुरूच्या Intellectual Property अंतर्गत येते.
No. Sharing any video or course material on social media or anywhere else is strictly prohibited. This content is protected under Kalaguru's intellectual property rights.
स्पर्धेचा कोर्स एन्रोल केल्यावर डॅशबोर्डमधून "Submit Competition Work" वर क्लिक करा. प्रोफाईल 100% पूर्ण असणे आवश्यक आहे. T&C मान्य करून रांगोळीचा फोटो अपलोड करा (JPG/PNG, कमाल 15 MB).
After enrolling in a competition course, click "Submit Competition Work" from your dashboard. Your profile must be 100% complete. Accept the T&C and upload your rangoli photo (JPG/PNG, max 15 MB).
Still have a question?
Our team is happy to help — reach out via WhatsApp.