
Flowers Mala (17 - 28 May 2025)
-
1
-
admin (admin)
फुलांच्या माळा किंवा हार कसा करावा
अत्यंत नाजूक कमी वेळेमध्ये आणि सुंदर कलाकृती आपण जर आपल्या हातून साकारली तर आपल्या स्वतःला खूप छान वाटतं.
फुलं कोणती घ्यावी कश्या पद्धतीने माळा कराव्यात
कोणती सुई घ्यावी
कोणत्या प्रकारचे दोरा घ्यावा केवढ्या दोरा घ्यावा
पूर्ण हार कसा करावा
माळा करताना काय काळजी घ्यावी.
संपूर्ण हार झाल्यानंतर हार नंतर वापरण्यासाठी कसा ठेवावा
फुल घेतल्यानंतर फुलं राहिल्यानंतर त्या फुलांची काळजी कशी घ्यावी