
Warli Art Work (17 - 27 May 2025)
-
1
-
admin (admin)
वारले आर्ट
अत्यंत सुंदर छोट्या छोट्या जागेमध्ये सहज आपण काढू शकू असे हे मनमोहक कलाकुसर
अंतर कश्या पद्धतीने आपण घेऊ शकू.
या लहान लहान कलाकृती करण्यासाठी काही वेगवेगळ्या आणि छोट्या छोट्या गोष्टींचा सराव इथे आपण पाहणार आहोत.
स्त्री पुरुष वृद्ध महिला लहान मुलं मुली काही प्राण्यांचे प्रकार इत्यादी कलाकृती आपण पाहणार आहोत
एकत्रित कलाकृती करताना काय काळजी घ्यावी