Navbar

Terms and Conditions / नियम व अटी


  • 1. सर्व क्लासेस हे ऑनलाईन स्वरूपातच असणार आहेत महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही ते सहज पाहू शकाल. All classes will be online. You can access them from anywhere in Maharashtra.
  • 2. व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला वेबसाईटलाच लॉगिन करून पाहू शकता. To watch the videos, you must log in to the website.
  • 3. सहभाग करताना दिलेला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरा, नंतर बदल होत नाही. Provide correct email ID or mobile number during registration. Changes are not possible later.
  • 4. फी पे केल्यानंतर पासवर्ड ईमेल, SMS किंवा WhatsApp वर मिळेल. हरवल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. After payment, password will be sent via email, SMS, or WhatsApp. Re-issue requires extra charge.
  • 5. व्हिडिओ फक्त वर्गाच्या कालावधीतच उपलब्ध असतील. रोज सराव करावा. Videos are available only during class duration. Practice daily.
  • 6. सर्टिफिकेट मिळवण्यासाठी माय प्रोफाईल अपडेट करा. एकदा अपडेट झाल्यावर बदल करता येत नाही. Update your profile to receive a certificate. Once updated, it cannot be changed.
  • 7. वर्ग लाईव्ह नाहीत. रोज सकाळी 7:01 वाजता नवीन व्हिडिओ उपलब्ध होतात. Classes are not live. New videos are released daily at 7:01 AM.
  • 8. दिलेले व्हिडिओ किंवा सामग्री सोशल मीडियावर अपलोड किंवा शेअर करू नका. Do not upload or share class content on social media.
  • 9. फी भरल्यानंतर वर्ग बदलता येत नाही. दिलेल्या कालावधीतच पाहावे लागतील. Once fees are paid, class cannot be changed. Must be attended within the given time.
  • 10. पासवर्ड गोपनीय ठेवा. इतरांसोबत शेअर केल्यास लॉगिन बंद होऊ शकतो. Keep your password confidential. Sharing may lead to login suspension.
  • 11. फी भरल्यानंतर क्लास करू शकत नसल्यास, एक तासात ईमेल/WhatsApp वर कळवणे आवश्यक आहे. अन्यथा पैसे परत मिळणार नाहीत. If unable to attend, inform within 1 hour via email/WhatsApp. No refund otherwise.
  • 12. तांत्रिक कारणास्तव बदल असल्यास ईमेल किंवा WhatsApp द्वारे कळवले जाईल. Any technical changes will be communicated via email or WhatsApp.
  • 13. फी वेळोवेळी बदलू शकते. Fees may change over time.
  • 14. पैसे भरून जॉईन केल्यास सर्व नियम मान्य आहेत असे गृहीत धरले जाईल. By joining after payment, you accept all terms and conditions.
  • 15. सर्व कायदेशीर बाबी पुणे कोर्टामध्येच निकाली काढल्या जातील. All legal matters will be settled in Pune court only.
  • 16. नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार कलागुरू टीमकडे आहेत. Kalaguru team reserves the right to change terms if required.
  • 17. बेशिस्त वर्तन आढळल्यास सबस्क्रिप्शन बंद केले जाईल. Misbehavior will result in cancellation of subscription.
  • 18. © Kalaguru by Ira Rangoli Arts ™ © Kalaguru by Ira Rangoli Arts ™

© 2025 Ira Rangoli Arts. All Rights Reserved.

Document