रांगोळी कोणती घ्यावी रांगोळी सोडताना तुम्ही कसे थांबवावे रांगोळी मधील काही महत्त्वाचे चिन्ह त्याचा सराव आणि त्यापासून संपूर्ण रांगोळी त्याचबरोबर रंग कसे असावे रंगसंगती काय असते चाळणी कोणती वापरावी रंगाचा सराव यापासून एक संपूर्ण रंगीत रांगोळी हे सर्व तुम्ही फाउंडेशन कोर्समध्ये शिकू शकता.
बेसिक रांगोळी पेक्षा वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये तुम्ही सहज समजून घेणार आहात रंगसंगती संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी रांगोळ्याच्या काही आखणी कमळ कसे काढावे अक्षरलेखन करताना काय काळजी घ्यावी एक सुंदर प्रोफेशनल लेवलच्या रांगोळ्या हे तुम्ही यामध्ये शिकू शकता.
ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य साठी आपण घेत आहोत. स्पर्धेचा पहिलं स्वरूप तालुकास्तरीय नंतर जिल्हास्तरीय आणि शेवटी राज्यस्तरीय अशा स्वरूपामध्ये होणार आहेत.